Raja Rani Chi Ga Jodi 14th September Full Episode Highlights | राजा रानी ची गं जोडी | Colors Marathi
2021-09-14 1
कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी मालिकेत संजूचा गाव्हरान ठसका बघायला मिळणार आहे. संजू वेळातवेळ काढून रणजीतला एक छोटसं सरप्राईझ देणार आहे. तर बळीने आत्महत्या केल्याचं वृत्त समोर येणार आहे. काय घडणार आज बघूया त्याची एक झलक.